About BhashaIndia | Contribute | SiteMap
  Patrons Developers
Hindi Tamil Kannada Gujarati Marathi Telugu Bengali Malayalam Punjabi Konkani Oriya Sanskrit Nepali
Home > Patrons > IndicIT > Marathi > WagleNikhil Welcome Guest!
श्री. निखिल वागळे
‘आपलं महानगर’ या मराठी व ‘आपका महानगर’ या हिंदी सायंदैनिकाचे संपादक, तसेच ‘अक्षर’ या प्रकाशन गृहातर्फे दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणारे श्री. निखिल वागळे नव्या पिढीतील पत्रकारितेचे प्रतिनिध्वीत्व करतात. तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. दूरदर्शन केंद्राच्या मराठी वाहिनीवरील ‘आमने सामने’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वागळे अत्यंत कुशलतेने करतात.
आपण Microsoft Office 2003 मराठी सॉफ्टवेअर पाहिले का? (आम्ही आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो)
‘मायक्रोसॉफ्ट’चं मराठी सॉफ्टवेअर मी पाहिलं आहे. ते अत्यंत उपयुक्त आहे. इंग्रजीची भीती ज्यांच्या मनात आहे त्या विद्यार्थ्यांना, शेतकर्‍यांना, कामगारांना कॉम्प्युटरचा वापर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तंत्रज्ञान तळाच्या माणसापर्यंत जाण्यासाठी ते लोकभाषेत असायला हवं. ते केल्याबद्दल धन्यवाद.
Microsoft त्यांच्या Project Bhasha या उपक्रमाद्वारे Windows XP, Microsoft Office 2003 यासारख्या जागतिक सॉफ्टवेअर्सची भारतीय भाषांमधून निर्मिती करीत आहे त्याबाबत आपल्याला काय वाटते?
भारतीय भाषांमधून अशी निर्मिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे भाषेची उपयुक्तताही वाढेल आणि सामान्यांचा फायदा होईल.
Microsoft Office 2003 मराठीमुळे मराठीच्या संगणक क्षेत्रातील मानकीकरणास चालना मिळेल असे आपल्याला वाटते का?
कदाचित. पण त्यात अनेक अडथळे आहेत.
Microsoft Office 2003 मराठीमधील आवडलेल्या सुविधा – (त्यापैकी आपल्याला कोणती सुविधा सर्वात उपयोगी वाटली?)
Microsoft Office 2003 मराठीमध्ये असलेले इन्स्क्रिप्ट, ध्वन्यात्मक यासारखे बहुविध कीबोर्ड, Powerpoint मधील संपूर्णपणे मराठीतून सादरीकरण, Excel मध्ये मराठीतून तक्ते व आलेख, सहजगत्या मराठीतून इ-मेल पाठविण्याची सुविधा आणि मराठीतून नाव-पत्त्यांचा डेटाबेस या सोयी मला उपयुक्त वाटल्या.
Microsoft Office 2003 मराठीमध्ये मजकूराची साठवण संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय यूनिकोड मानकावर आधारित असल्यामुळे, मराठी भाषेतील मजकूर (Text) व माहितीकोष (Database) यांची इंटरनेट व इतर संवाद माध्यमांद्वारे देवाणघेवाण करणे सुलभ होईल असे आपल्याला वाटते का?
होय.
Microsoft Office 2003 मराठीत उपलब्ध झाल्यामुळे Microsoft Office Access 2003, InfoPath 2003, Microsoft Office forms, स्मार्ट दस्तऐवज इत्यादींवर आधारित छोट्या व मध्यम संस्थांना आवश्यक मराठी रूपसंचातील सॉफ्टवेअर्सच्या निर्मितीला मिळेल असे वाटते का?
होय.
Microsoft Office 2003 मराठीचा महाराष्ट्रातील जनतेला खर्‍या अर्थाने फायदा होण्यासाठी त्यामध्ये कोणत्या अधिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते?
त्यातली भाषा अधिक सोपी व्हायला हवी.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिता का?
होय.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये कोणत्या प्रकारे आपण आपला सहभाग देऊ इच्छिता?
एक पत्रकार म्हणून हे सॉफ्टवेअर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी.
Installation in Marathi computing
An interview with
Mr. S.P.Bhagwat
An interview with
Dr. Rajadhyaksha
Poem by
Mr. Shantaram Pawar
An interview with
Mr. Wagle Nikhil
An interview with
Mr. Moghe Sudhir
An interview with
Ms. Pratima Kulkarni
An interview with
Mr. Aroon Tikekar
Download Marathi LIP's
Work in Office 2003 in your language; download the Office 2003 Marathi LIP (Language Interface Pack) now.
Experience the convenience of working in Microsoft Windows XP in your language with the Microsoft Windows XP Marathi LIP (Language Interface Pack). Download now.
Partner Profile | Privacy Statement | Why Passport | Testimonials
This site uses Unicode for non-English characters and uses Open Type fonts.
©2003-2007 Microsoft Corporation. All rights reserved.