मायक्रोसॉफ़्ट इंडिक

 

मायक्रोसॉफ़्ट विंडोजमधील कोणत्याही ऍप्लीकेशन मधे किंवा वेबवरील कोणत्याही पानावर भारतीय भाषेतील लिखाण सहजतेने प्रविष्ट करण्यात तुम्हाला मायक्रोसॉफ़्ट इंडिक भाषा प्रविष्टी साधन मदत करते. लिप्यांतर ही प्राथमिक प्रविष्टी यंत्रणा आहे. याचबरोबर, ते पुरवते एक दॄष्य कळपटल, जे दुसर्‍य लिपीत सहजपणे बदलल्या जाणार्‍य शब्दांच्या संपादनात सहाय्य करते.

 

हिंदी, बंगाली, तामिळ, तेलूगू, कन्नड आणि मल्याळया आधारप्राप्त भारतीय भाषा आहेत.

 

वेब साइट्सवर तामिळ

आता तुम्ही तुमच्या वेब साइटवर मायक्रोसॉफ़्ट इंडिक भाषा प्रविष्टी साधनाची (आयएलआयटी) वेब आवृत्ती जोडू शकता, ज्याने तुमचे अभ्यागत सहजतेने तामिळ लिखाण वेब साइटवर प्रविष्ट करु शकतील. यामुळे तुमच्या वेब साइटवर येणाऱ्यांना तामिळमधे सहज शोध, फॉर्म भरणे आणि चर्चा करणे सुलभ होते.

 

आयएलआयटीच्या वेब आवृत्तीस तुमच्या वेब साइटला जोडणे हे एचटीएमएलचा एक लहान भाग तुमच्या वेब पेज सोर्सवर कॉपी-पेस्ट करण्या इतकेच सोपे आहे. यास तुम्ही  दोनपैकी एका पध्दतीने वापरु शकता:

 

बाह्य स्वीकार पध्दती: तुमच्या वेब पेजवरील सर्व लिखाण प्रविष्टी क्षेत्रांत, वेगळे निर्धारित केले जात नाही तोपर्यंत, लिप्यांतर स्वतः केले जाईल. लिप्यांतर थांबवण्यासाठी तुम्हाला त्या प्रविष्टी क्षेत्रावर गुणधर्म स्थापित करावे लागतील. हीच डिफॉल्ट पद्धत आहे आणि तुम्हाला तुमचा संपूर्ण वेब पेज किंवा त्याचा अधिकांश भाग तामिळ प्रविष्टी सुगमित हवा असल्यास याचीच अनुशंसा केली जाते.

 

आंतरिक स्वीकार पध्दती: तुमच्या वेब पेजवरील सर्व लिखाण प्रविष्टी क्षेत्रांत, वेगळे निर्धारित केले जात नाही तोपर्यंत, लिप्यांतर स्वतः केले जाणार नाही. लिप्यांतर करण्यासाठी तुम्हाला त्या प्रविष्टी क्षेत्रावर गुणधर्म स्थापित करावे लागतील. तुम्हाला तुमच्या वेब पेजवरील केवळ काही प्रविष्टी क्षेत्र तामिळ प्रविष्टी सुगमित हवे असल्यास याची अनुशंसा केली जाते.

 

सध्या, आयएलआयटीची वेब आवृत्ती मायक्रोसॉफ़्ट इंटरनेट एक्सप्लोरर, मोज़िला फ़ायरफ़ॉक्स, सफ़ारी व गुगल क्रोम यांच्याद्वारे पूर्ण तर ऑपेराद्वारे अंशत: समर्थित आहे. पूर्ण समर्थनप्राप्त ब्राउजर्समध्ये सर्व प्रविष्टी क्षेत्रे समर्थित असतात, म्हणजे प्लेन टेक्स्ट आणि रिच टेक्स्ट दोन्ही क्षेत्र, ऑपेरामध्ये, केवळ प्लेन टेक्स्ट क्षेत्र समर्थित असते.