गृह करमणूक व्यवस्था
एक्सबॉक्स 360 ही एक अत्युत्तम गृह करमणूक व्यवस्था व विडीयो गेम व्यवस्था आहे. कायनेक्टच्या दिलेल्या या भरीस धन्यवाद द्यायला हवेत, एक्सबॉक्स 360 सामाजिक गेमिंग व करमणूकीचा आस्वाद घेण्याच्या स्वरुपास एका पूर्णपणे नवीन रुप देईल - ज्यात कोणत्याही कंट्रोलरची गरज नाही. सर्वोत्तम व विस्तृत गेम्स, तसेच विशालतम संगीताची ऑन-डिमांड लायब्ररी, स्टँडर्ड व हाय-डेफिनेशन चित्रपट, टीवी शोज व डीजीटल गेम्स या सर्वांचे एक्सबॉक्स 360 हे माहेरघर सुध्दा आहे, जेथे सर्व काही एकाच ठीकाणी उपलब्ध आहे. लिविंग रुमचे करमणूक केंद्र असलेला एक्सबॉक्स 360, जवळपास 35 करोड एक्सबॉक्स लाईव सदस्यांचे अग्रगण्य सामाजिक करमणूक नेटवर्क ना केवळ बेजोड सामग्रीस संमिश्रित करते, तर एक अमर्याद करमणूकीचा आस्वाद निर्मित करते विश्वभरातील कोठल्याही लिविंग रुममध्ये अनुभवला जाऊ शकतो.
प्रमुख प्रकाशकांनी कायनेक्ट सपोर्टचा उलगडा केला आहे, ज्यात युबीसॉफ्टची टॉम क्लॅन्सीच्या गेम्सची मालिका, इलेक्ट्रॉनिक आर्टसची "मास ईफेक्ट 3", "मॅड्डेन एनएफएलू, "टायगर वूड्स पीजीए टूर" व "फीफा" यांचा समावेश आहे; युएफसी एक्सबॉक्स 360 कडे येत आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पेरेशनने नव्या गेम्सची एक प्रेक्षणीय मालिकाच सादर केली, याचे प्रात्याक्षिक दाखवत की एक्सबॉक्स 360 ने सर्वाम मोठे हीट्स व ब्लॉकबस्टर अनुभव - विना अडथळा सुपूर्द केले. या वर्षी, मायक्रोसॉफ्टने एक्सबॉक्स 360 वर विलक्षण टायटल्सचे प्रदर्शन केले, ज्यात "गिअर्स ऑफ वॉर 3", "फोर्झा मोटरस्पोर्ट 4" व "हॅलो 4" साठीच्या वर्ल्ड प्रिमियर ट्रेलरचा समावेश आहे. याच्या जोडीला, मायक्रोसॉफ्टने प्रसिध्दीप्राप्त "फेबलू च्या मान्यताप्राप्त खेळाचे "फेबलः द जर्नी" या पुढील आवृत्तीचे पदार्पण केले, जो आहे एक्सबॉक्स वर कायनेक्टसाठी ग्राउंड अप पासून एक कल्पित खेळ. चाहत्यांना कायनेक्ट-पॉवर प्राप्त ऐतिहासिक ग्रंथ, "रायज" याच्या एका पूर्वदर्शनाचाही लाभ दिला गेला, शेवटी, मायक्रोसॉफ्टने या हिवाळय़ात एक स्वतंत्र पीसी गेम प्रक्रिया "माईनक्राफ्ट", याचे एक्सबॉक्स 360 वर अनन्य पदार्पण केले जाईल याचा उलगडा केला.
एक्सबॉक्सच्या चाहत्यांना एक्शनमध्ये अधिक खोल बुडवून, बाजारातील सर्वोत्तम निर्माता व प्रकाशकांनी, त्यांच्या बांधिलकीचे प्रात्याक्षिक सादर केले. मायक्रोसॉफ्टच्या ई3 मंचावर, युबीसॉफ्टने घोषणा केली की सर्व भविष्यातील टॉम क्लॅन्सी गेम्स हे कायनेक्ट-प्रेरित असतील ज्यात "टॉम क्लॅन्सीच्य घोस्ट रेकन फ्युचर सोल्जर" याचाही समावेश असेल. मायक्रोसॉफ्टने पुढे प्रेक्षकांना "कॉल ऑफ डय़ूटी मॉडर्न वॉरफेयर 3" याच्या पहिल्याच जन प्रात्याक्षिकाने अधिक हर्षित केले व स्मरण करुन दिले की 2011 व परत 2012 साली, सर्व "कॉल ऑफ डय़ूटी मॉडर्न वॉरफेयर 3" ऍड-ऑन कंटेंट सर्वप्रथम एक्सबॉक्स 360 वर अवतरित केले जाईल.
ईए स्पोर्टस ने 2012 मधील काही निवडक ब्लॉकब्लस्टर टायटल्ससाठी कायनेक्ट समर्थनाची घोषणा केली, ज्यात पुढील 12 महिन्यांत "टायगर वूड्स पीजीए टूर" , "मॅड्डेन एनएफएल" व "फीफा" यांचा समावेश असेल, ईए कडे काही आणखी काही जोड टायटल्स आहेत जे कायनेक्टची वैशिष्टय़पूर्णता दर्शवेल, ज्यात "द सिम्स 3 पेट्स", "फॅमिली गेम नाईट 4" यांचा तसेच 2012 सालातील सर्वात मोठय़ा गेम्संपैकी एक असण्याची खात्री असणारा, "मास ईफेक्ट 3" यांचा समावेश असेल.
एक्सबॉक्स 360 वरील या सर्व सर्वेत्तम टायटल्ससोबत भर म्हणून, मायक्रोसॉफ्टने, युएफसीसोबत गठबंधन करत नवीन ब्लॉकब्लस्टर करमणूकीचीही घोषणा केली. या गोष्टींच्या सुरुवातीने, एक्सबॉक्स लाईव गोल्ड सदस्य युएफसीच्या सदस्यता मिळवू शकतात ज्याकरवी ते लाईव पे-पर-प्रिव्ह्यू मॅचेस, सरस फाईट्स, मुलाखती व जगातील महानतम फायटर्सच्या जीवनातील विशेष दृष्यांच्या पाठीमागील देखावे यांची सुगमता मिळवतीलः तसेच एका नवीन परस्पर देवघेवीच्या स्वरुपात ऑक्टॅगॉनची सुगमता सुध्दा.
घरातील प्रत्येक सदस्याकरिता गेम्स व करमणूकीसोबत, एक्सबॉक्स 360 जगभरातील लिविंग रुम्ससाठी
परस्पर देवघेवीच्या करमणूकीतील सर्वोत्तम गोष्टींचे सादरीकरण करणे निरंतर चालू ठेवते.