मायक्रोसॉफ्ट ऑफिस ट्विटर

 

 

                                                   जरी असे भासत असले की मायक्रोसॉफ्ट ऑफिस सदैवच अस्तित्वात आहे, पण सत्य स्थितीत, ते फक्त 22 वर्षांपासूनच आहे. पण ते लोकांपर्यंत असंख्य वाहिन्यांनी पोहोचले आहे. एक अशीच वाहिनी आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ट्विटर  जे मुख्यत्वे वापरले जाते मायक्रोसॉफ्ट ऑफिसकडून समयोचित संदेश मिळवण्यासाठी ज्यासाठी गरज असते ट्विटर पेजवर साईन अपची. या ट्विटरचे मुख्य वैशिष्टय़ आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस उत्पादने वापरताना उद्भवणाऱ्या समस्यांचे समाधान शोधणे. यात नव्या प्रयुक्तिंबद्दल लेख आहेत ज्या नजीकच्या काळात मायक्रोसॉफ्टने अवलंबल्या आहेत.

 

 http://blogs.office.com/

 

अन्य वैशिष्टय़ आहे मायक्रोसॉफ्टने प्रसारित केलेल्या ताज्या उत्पादनाच्या सूचीला प्रदर्शित करणे. ट्विटरमधील काही लेख असे आहेत

उत्पादन ऑफिस365ची शोकेस लिंक सूची जेव्हा क्लिक करतो तेव्हा ते आपल्याला नेते ऑफिस365च्या अधिकृत पेजवर जे तपशीलवार ऑफिस365ची वैशिष्टय़े वर्णित करते, त्याची गरज, वापर, उपलब्ध आव्त्ती, स्थापनेसाठी सिस्टमच्या गरजा, बेटा आवृत्ती इ.

 

पॉवरपॉइंट टीप्स अँड ट्रीक्सही या ऑफिस ट्विटरमध्ये उपलब्ध आहेत. याचा मुख्य उद्देश आहे तुमची प्रेझेंटेशन्स प्रेक्षणीय, खिळवून ठेवणारी व लक्षात ठेवण्याजोगी बनवणे तसेच गतीशील प्रेझेंटेशन्स घडवण्यासाठी, तसेच तुम्हाला हे दर्शवणे की अन्य लोक त्यांच्या त्यांच्या प्रेक्षकवर्गासाठी रसदार सामग्री घडवण्याच्या लक्ष्य प्राप्तीसाठी काय करत आहेत.

 

एक्सेल शॉर्टकट कीजवरील लेख विभागलेला आहे जो मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरकर्त्यांसाठी एक वरदानच ठरेल. यात पॉवर पिवोटबाबतही काही लेख आहेत जे एमएस-एक्सेलसाठी ऍड-इन आहेत व त्याच्या वैशिष्टय़ांचे सखोलतेने वर्णन करतात.

 

हे मायक्रोसॉफ्ट आउटलूकशी निगडीत मुद्दांना सुध्दा व्यापतात जसे की एखाद्या मेसेजला पाठीमागे रीकॉल करणे जो आऊटलूक एक्सप्रेसमधून पाठवला गेला असेल तसेच स्वयंचलित मेल प्रत्युत्तर स्पष्टीकरण. हे उकल तत्परतेने उपलब्ध आहेत.

 

या पेजमधील अधिकतर ट्विटर लिंक्स या मायक्रोसॉफ्ट अधिकृत वेबसाईटला नेतात. दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाल्यास हा ट्विटर मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत वेबसाईटमध्ये शिरकाव करण्यासाठी तसेच गरजेची तांत्रिक तपशीले मिळवण्यासाठी एक आखूड मार्गक्रमच साबित होतो.