भारतीय समाजासाठी ट्विटर मायक्रोसॉफ्ट इंडिया

 

 

 

                                 सीआरएम ऑनलाईन हे एक सॉफ्टवेअर आहे जे मोठे व लहान आणि मध्यम उद्यमांना (एसएमईज) ना त्यांच्या ग्राहकांवर तसेच त्यांचे खरेदीचे कल यावर लक्ष पुरवण्यास माध्यम पुरवते. सेल्सफोर्स.कॉम व ऑरॅकलसारख्या खेळाडूंने सीआरएम बाजारावर वर्चस्व गाजवले आहे. डायनॅमिक सीआरएमला इरांपासून वेगळे करते त्याची उपयोगिता. डायनॅमिक सीआरएम हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस आऊटलूकमध्ये अंतर्भूत असते, जो ईमेल साठी सर्वात जास्त लोकप्रिय मंच आहे. आधीपासूनच आऊटलुक वापरणाऱ्या ग्राहकांपाशी त्यांच्या विश्वातील ग्राहकांची, योजनांची, संधींची माहिती मिळवण्यासाठी ही एक सुगम वाट आहे. त्यांना आपल्या माहितीतला इंटरफेस सोडण्याची गरज नाही; ते आऊटलूकवर सर्वकाही करु शकतात व तेच खूप महत्वाचे व लक्षणीय फायद्याचे आहे.


बाजार विश्लेषकांनुसार, मायक्रोसॉफ्टचे ऑन-प्रिमायसेस सीआरएम समाधान ही भारतीय बाजारात त्याचे भविष्यात स्थान वाढवण्यासाठी एक महत्वाची पायरी आहे. सध्या, भारतात सेल्स फोर्स हा या क्षेत्रात अग्रेसर खेळाडू असून ओरॅकलचा सिबेल सीआरएम ऑन डिमांड त्याच्या मागोमाग आहे. मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स सीआरएम ऑनलाईनच्या अवतरणाने, सॉफ्टवेअर महाशक्तीने या दोन कंपन्यांना एक महा-आव्हान प्रस्तुत केले आहे. एक अभ्यास म्हणतो की ऑन-डिमांड सीआरएम भारतात मैदान व्यापत आहे, तसेच अंगिकारण्याच्या सुरुवातीच्या स्थितीत असल्याकारणाने, ऑन-प्रिमायसेस सीआरएम समाधान प्रस्तावित करणारे विक्रेते लवकर हालचाल करण्याऱ्याचा लाभ मिळवीत आहेत - ज्यात मायक्रोसॉफ्ट, एसएपी व ओरॅकलही समाविष्ट आहेत.

 

http://twitter.com/#!/MicrosoftIndia

 

सीआरएमची अगदी झपाट्याने वाढ होणे अपेक्षित आहे कारण वापरकर्त्यांकडून सीआरएमचा स्वीकार देखील त्याच तुलनेत झपाट्याने वाढेल. भारतात, एंटरप्राइज ऍप्लीकेशन्ससाठी उच्चतम वाढ असेल सीआरएमच्या अंतराळात. मोठी एंटरप्रायजेज थांबा व निरीक्षण करा ही विचारधारा आपलीशी करत आहेत.

 

मायक्रोसॉफ्ट वार्षिक तंत्रज्ञान मेळावा, टेक.ईडी 2011 दि. 25-03-11ला प्रमुख पाहुणे म्हणून अनिल कुंबळे यांच्या उपस्थितीत भरवला गेला. त्यांच्या भाषणात ते म्हणाले “यशप्राप्तीसाठी केवळ वैयक्तिक प्रतिभा व कौशल्य यापेक्षाही काहीतरी अधिक लागते. कार्यप्रदर्शनात सातत्य देखील आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्टकडून शिकण्याजोगे बरेच काही आहे, ज्याने निरंतर कार्यप्रदर्शन दाखवले आहे व तंत्रज्ञान अविष्काराच्या सीमांना वाढवत आहे.”