मायक्रोसॉफ्ट टच माऊस

 

                                       मायक्रोसॉफ्ट टच माऊस, विंडोज 7 उपभोक्त्यांसाठी टच-आधारित संचलन प्रस्तुत करते. सुकर माऊस अवतरित केल्याने विंडोज 7 उपभोक्त्यांसाठी आपल्या पीसीशी परस्पर संक्रियांसाठी एक नवीन तऱहा सादर करते. नवीन मायक्रोसॉफ्ट टच माऊस ज्ञात असलेल्या जुन्या माऊसच्या वैशिष्टय़ांना संमिलित करतो - ज्यांचे 1960 च्या दशकापासून सतत आधुनिकीकरण होत आले आहे- बहु स्पर्श संकल्पनांसोबत. नवीन माऊस विंडोज 7 वापरणाऱ्या करोडो उपभोक्त्यांना ऑपरेटिंग संरचनेकडे संचलनाच्या एका नैसर्गिक मार्गाचा प्रस्ताव सादर करतो.

 

मायक्रोसॉफ्टने असे उपकरण कल्पण्याची ही पहिलीच वेळ आहे ज्यात एका माऊसचे नियंत्रण व अचूकता यासोबत तुमच्या पीसीशी स्पर्शाद्वारे प्राप्त होणारी सुलभ परस्पर संक्रिया सुध्दा देते. उपभोक्ता यामुळे आपल्या बोटांच्या अग्रांवर आपल्या पीसीचे नियंत्रण अनुभवू शकतात.

 

टच माऊस उपभोक्त्याला ते सर्व काही करायची मुभा देतो जे एका माऊसबरोबर करत असतात, जसे की पॉईंट व क्लिक करणे, पण भर घालते बहु-स्पर्शी कार्यात्मकता जे त्यांना केवळ बोटांच्या झटक्याने विंडोज 7 चे सुलभ व वेगवान संचलन देते.

 

उपभोक्ते रोज जी ठराविक कामे करतात जसे की विंडोजला मिनिमायज व मॅक्सिमायज करणे, वेब पेजेसमध्ये क्रोलिंग, या सर्व कार्यक्षमता अगदी माऊसच्या वर बोटाच्या स्पर्शाने उपलब्ध आहेत."

 

उपभोक्ता विविध रीतींनी टच माऊसने संचलन करु शकतातः

काम करत असलेल्या डॉक्युमेंटमध्येच केवळ एक बोटाने ते 360 डिग्री स्क्रोलिंग करु शकतात.

 

दोन बोटांनी वापरत असलेल्या ऍक्टिव विंडोचे व्यवस्थापन तसेच विंडोजला मॅक्सिमायज व मिनिमायज करणे किंवा त्यांना उजवीकडे वा डावीकडे स्नॅपिंग करण्याची मुभा मिळते.

 

तीन बोटांच्या वापराने विविध टास्कच्या दरम्यान स्विचिंग करणे किंवा सर्व उघडय़ा विंडोजना क्लियर करुन संपूर्ण डेस्कटॉप व्यवस्थापनाची सुलभता उपभोक्त्यास मिळते.

 

अंगठय़ाच्या एकच दाबाने उपभोक्त्यांना इंटरनेट एक्स्प्लोरर, पावर पॉईंट, व विंडोज फोटो व्ह्य़ूअर सारख्या प्रोग्राम्समध्ये पुढे व मागे जाण्याची सुलभता मिळते.

टच माऊसच्या आत फसव्या रीतीने सुलभ बनवलेली सरल संरचना ही कंपनीच्या दोन पेक्षा जास्त वर्षाचे प्रति-संशोधनाचे फळ आहे. माऊस 2.0 प्रकल्पातून अवतरित उत्पादन, एक संयुक्त प्रयत्न आहे जो 2008 सालात मायक्रोसॉफ्ट रिसर्च टीमद्वारे रेडमंड व कँब्रिजमध्ये तसेच मायक्रोसॉफ्ट हार्डवेयर कडून अप्लाईड सायंसेस ग्रुप द्वारे सुरु केला गेला. त्यांचे ध्येय होते माऊसच्या मानप्रमाणित कार्यक्षमतांची मल्टी टच सेंसिंगशी सांगड घालणे.

 

संघाने सुरुवातीस उपभोक्त्यांच्या प्रत्युत्तरावर आधारभूत होऊन तंत्रे व परस्पर संक्रिया मॉडेल्सच्या विस्तृत मालांचे अवलोकन केले. त्यांचे समापन विविध प्रकारच्या मल्टी टच सेंसर्सचे अभिकरण करणाऱया पाच विभिन्न संशोधन प्रोटोटाईप्समध्ये झाले कॅमेरा आधारित; व्यक्तार्थ, त्यांनी तीन माऊस सेंसर्सला एकत्र विणले ज्यांची कार्यक्षमता एका लॅपटॉपच्या ट्रक पॅडसमानच आहे. काळजीपूर्वक विचाराने संघाने कॅपासिटीव-सेंसिंग मॉडेलला ठरवले कारण की ज्ञात माऊसच्या आकाराचा त्याग न करता बहुस्पर्शी टच संकल्पनांची मुभा देते. हातात सुलभ असावा तसेच नैसर्गिक संकल्पनांसाठी पाचही बोटांच्या वापराबरोबर योग्य पृष्ठभाग मिळावा या विचारांतर्गत त्यांनी कित्येक संभावित आकारांना घडवले. संघाने 23 डिग्री स्लोप असलेल्या माऊसवर एकमत होण्याआधी एक व्यापक उपभोक्ता संशोधन केले व शेकडो फॉर्मस व मॉडेल्सची चाचणी केली, जो उपभोक्त्यास ज्यासाठी ते बनले आहे अशा संकल्पनांना साकारण्यासाठी आरामदायक आकार व पुरेपूर सपाटता देते.

 

काही महिने, सेंसर डीजाईन व ट्विक कार्यप्रवणता यांना परिष्करण करण्यास चालूच ठेवले. त्याचा निकाल म्हणजेच टच माऊस, जो पीसी धारकांना, नैसर्गिक संकल्पनांना वापरुन मुबलकपणे वापरावयाची इच्छा असलेल्या विंडोज 7 मधील वैशिष्टांना सुगमता देतो.  तंत्रज्ञाना देवघेव करण्यासाठी टच हा एक वाढती लोकप्रियता मिळवणारा मार्ग आहे, परंतु प्राथमिकपणे त्याने हातात धरण्याच्या लघु उपकरणांत आपली पकड बनवली आहे. थेट टच तंत्रज्ञान हे काही गोष्टींकरिता चांगले असले तरी अन्यांसाठी मात्र नाही. डीजीटल पिक्चर्समधून क्रोलिंग व झुळूकेत फ्लिकींग करवते, परंतु एक्सेल मधील एका लहानशा सेलमध्ये प्रभावीपणे क्लिक करण्यास जास्त प्रमाणात समर्थ नसते.

 

विंडोज 7 च्या काही मोजक्याच उपभोक्त्यांकडेच हार्डवेअरमध्ये टच एनेबल्ड नेटीवपणे आहे. करोडो विंडोज 7 उपभोक्त्यांस टच प्रस्तुत करणे या मायक्रोसॉफ्ट हार्डवेअर परिश्रमाचा एक भाग म्हणजे टच माऊस होय. अन्य उपकरणे आहेत एक्स्प्लोरर टच माऊस, द आर्क टच माऊस व लवकरच अवतरित केला जाणारा टच माऊस आर्टीस्ट एडीशन.

 

बहु-स्पर्श पीसी इनपुट डीवायसेससाठी द टच माऊस हा एक जमिनीतील खुंटीच आहे, व खरोखरच आगामी गोष्टींकरिता ही एक सुरुवातच आहे.

 


 

Read More on....