एमएस-ऑफिसवर ब्लॉग

 

 

                                              एमएस-ऑफिस उत्पादन वापरणाऱ्या मंडळींसाठी ऑफिस ब्लॉग हा एक उपयुक्त ब्लॉग आहे जेथे खुप साऱ्या चौकशा उभ्या केल्या जातात तसेच या विचारणांना खुप सारी उत्तरेही दिली जातात. हा ब्लॉग विडीओ तसेच पाठय़ सामग्रींनी बनलेला असतो ज्या चौकशांना निस्तरतात व उभ्या केलेल्या चौकशांना अगदी नेमके प्रत्युत्तर देतात.

 

http://twitter.com/#!/Office

 

यात असते एक विडीओ लेख जे एमएस-आऊटलूकच्या सहाय्याने स्वतःच्या कल्पना वापरुन व्यवसाय बैठकींचे निर्माण करण्याबद्दल सुचवतात. विडीओच्या सरल ओघात व्यवसाय बैठकींसाठी व ग्राहक सेवाधार ठरवण्यासाठी गरज असलेल्या पायऱ्या व रीती समाविष्ट असतात. यात एमएस-एक्सेसबद्दल एक लेख आहे, जो एमएस-एक्सेसमध्ये डेटा रिकवरीसाठी उकल प्रदान करतो कारण ते टोटल विज्युअल एजंट सॉफ्टवेअर वापरकर्ता असते, हा एक असा प्रोग्राम आहे जो एक्सेस डेटाबेसेसना काँपॅक्ट व  बॅकअपला ऑटोमेट करण्यासाठी विकसित केला गेला आहे. यात मायक्रोसॉफ्टचे एक उत्पादन असलेल्या एमएस-वननोट 2010 वरही एक लेख आहे जो या सॉफ्टवेअरची वैशिष्टय़े तसेच वापराविषयी संपूर्ण वर्णन करतो.

 

यात समावेश आहे “स्टेयिंग ऑन बजट”वरील एका आणखी लेखाचा, जो आहे एमएस-एक्सेलमध्ये विकसित एक फॅमिली बजेट टेंपलेट जे या स्तराच्या बजेटींगचा अवलंब करणाऱ्या असंख्य वापरकर्त्यांद्वारे प्रशंसित केले गेले आहे. अशा प्रकारे हा ब्लॉग या ना तऱ्हेने वित्तव्यवस्थापनात मदत करतो. याशिवायही तो पिवोट टेबल म्हणवले जाणाऱ्या एका प्लग ईन चे वर्णनसुध्दा करतो. अव्यवस्थित डेटातून अर्थपूर्णता उभारण्यात पिवोट टेबल तल्लख असतात. बजेट डेटाला ते आपोआप सुव्यवस्थापित करतात व सारांशही काढतात.

 

या ब्लॉगमध्ये मेल व मेल्स प्रत्युत्तर हाताळण्याबद्दलच्या एका आणखी लेखाचा समावेश आहे. मेल विषयी एक असाच लेख आहे मास मेलिंगकरिता लेबल बनविण्याविषयी. यात पाठय़ लेख व प्रात्याक्षिक विडीओज सुध्दा आहेत. मेल मर्जिंग व सामुदायिक मेलिंग करावयाचे पध्दतींचे हा विडीओ पायऱ्या पायऱ्यांनी स्पष्टीकरण देतो. पाठय़ लेखाला पाच विभागात वर्गीकृत केले गेले आहे व प्रत्येक प्रवर्ग धारण करतो लेबल विकसित करण्याच्या व सामुदायिक मेलिंग करण्याच्या पध्दतीचे पायऱ्या पायऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण तसेच त्यासोबत असतात वाचकास मदत पुरवणारी चित्रे.