मायक्रोसॉफ्ट विंडोज 8.0


                            अखिल विश्व तंत्रज्ञान बदलाच्या प्रतीक्षेत आहे. सर्व कॉर्पोरेट व तंत्रज्ञानी ऑपरेटिंग सिस्टमच्या विकासाकडे लक्ष पुरवतील. हे सर्व मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या माध्यमाने आलेले आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन तात्कालिक "विंडोज 8.0" नावाच्या ओएसच्या आणखी एका आवृत्तीसह कदाचित लवकरच पुढे येईल.

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने हार्डवेअर भागीदारांस विंडोजची पुढील आवृत्ती दाखवली, ज्याचे आंतरिक कोड-नाव "विंडोज 8" आहे, ज्याकरवी आपल्या भागीदारांस नवीन उपभोक्ता अनुभवाचा लाभ मिळवून देणारी डीवायसेस तयार करण्यात मदत होईल. मायक्रोसॉफ्टने, "विंडोज 8" हे नवीन टच-सेंट्रीक हार्डवेअर, ज्यात टॅबलेट्सचाही समावेश आहे, यांसोबत मेळ राखण्यास  रास्त आहे याचे प्रात्याक्षिक दाखवले, जेव्हा की लोकांना विंडोजकडून आजपर्यंत अपेक्षा होत आलेली लवचिकता, कनेक्टीवीटी व पावर यांची निरंतर प्रस्तुती करण्यात येते.

 

तांत्रिकी प्रात्याक्षिकानेसुध्दा नवीन ऑपरेटिंग सिस्टमची एक्स86 व एआरएम-आधारित आर्किटेक्चर्स सोबत मेळ राखण्याची क्षमता झोतात आणली, विविधतापूर्ण अर्ली प्रोटोटाईप्स ऑपरेटिंग सिस्टम चालवत असल्याचे दाखवताना. मायक्रोसॉफ्ट व सिलीकॉन चिप निर्माते एएमडी, इंटेल कॉर्पोरेशन, एनवीआयडीआयए कॉर्पो., क्वालकॉम इं. व टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स इन्क. यांनी सुरुवातीस जानेवारीत विंडोजच्या पुढील आवृत्तीवर एकत्रितपणे काम करण्याच्या मनसुब्यांची घोषणा केली.

 

मायक्रोसॉफ्टचे 'विंडोज 8' बरोबरचे ध्येय आहे डीवायसच्या उपभोक्ता अनुभवास नैसर्गिकतेने वाढ मिळावी, अगदी ज्यावेळेस उपभोक्ता पीसी चालू करतो तेव्हापासून ते त्यांना माहीत असलेल्या ऍप्लीकेशन्सशी देवघेव कशाप्रकारे करतात तोपर्यंत. विंडोज संरचनेत पायाभूत बदलांस हे दर्शवतात, जे मायक्रोसॉफ्टने विंडोज 95च्या काळातही करावयाचे प्रयत्न केले नव्हते, हे त्याच्या हार्डवेअर भागीदारांसाठी नवीन पीसी रचना घडवण्याच्या विशाल संधी सादर करतात.

"विंडोज 8" वर ऍप्लीकेशन कसे काम करेल यातही नव उपभोक्ता अनुभव आपला प्रभाव टाकेल, ज्यात कंट्रोल्स नैसर्गिकरित्या डीवायस अनुभवाच्या साच्यात व्यवस्थित बसतील. डेवलपर्स सामायिक वेब तंत्रज्ञे जसे की एचटीएमएल 5 व जावा क्रीप्ट यांनाही वापरण्यात सक्षम असतील, ज्याकरवी पीसीकरिता ऍप्लीकेशन्स घडवता येतील व भविष्यातील संगठन व आत्मसातकता सुकर होईल.

नवीन ऍप्लीकेशन्स बिल्डींगमध्ये डेवलपर्सना सहाय्य व्हावे याकरिता, मायक्रोसॉफ्टने औपचारिकपणे आपल्या नवीन डेवलपर कॉन्फरन्स, BUILD  साठी पंजीकरण सुरु केले.

Read More on....